महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय; शेत रस्ता अडवला तर होणार कारवाई.. Shet Rasta Update
Shet Rasta Update : शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते (शिवार रस्ते किंवा पाणंद रस्ते) म्हणजे फक्त वाट नव्हे, तर शेतीमाल वाहतुकीचा, पीक कापणीचा आणि दैनंदिन कामाचा महत्त्वाचा मार्ग आहे. पण अनेक ठिकाणी शेतरस्त्यावर अतिक्रमण, कुंपण घालणे, नांगरणे किंवा अडथळा निर्माण करणे हे नेहमीचे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो आणि शेतीचे नुकसान होते. या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र … Read more