२ रुपयांत वर्षभर टिकवा गहू! धान्य साठवणुकीचे ५ जबरदस्त नैसर्गिक उपाय!Grain Storage Tips
Grain Storage Tips :धान्य साठवणूक टिप्स : आपल्या घरात वर्षभर पुरेल इतके गहू, तांदूळ, ज्वारी किंवा डाळी एकदम साठवून ठेवणे ही भारतीय घरगुती पद्धत आहे. पण काही दिवसांतच कीड, सोंडे किंवा अळी लागल्याने धान्य खराब होण्याची भीती नेहमीच असते. अनेकजण या समस्येवर बाजारातील रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात, पण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. आज आम्ही … Read more