खरीप पीकविमा २०२५: पीकविमा किती व कधी मिळणार रक्कम! pik vima watap
pik vima watap खरीप हंगाम २०२५ च्या पीकविमा योजनेअंतर्गत (प्रधानमंत्री फसल बीमा योजना – PMFBY) विमा रकमेची गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या पोर्टलवर किंवा बँक खात्यात विमा रक्कम शून्य (Zero), प्रलंबित (Awaited) किंवा अपेक्षेपेक्षा खूप कमी दाखवली जात आहे. एकाच महसूल मंडळात वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमा दिसत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत. … Read more