शेतकऱ्यांनो सावधान! पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिट Weather Update

Weather Update

Weather Update : महाराष्ट्रातील वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच धुमाकूळ घातला असून, हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार हे संकट अद्याप टळलेले नाही. येत्या १ ते ५ एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह भीषण गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांतील … Read more